मराठी फिल्म मेकर्स प्रेक्षकांना विविधांगी विषयांची मेजवानी चित्रपटांमधून कायमच देत असतात. कॉमेडी, हॉरर, रोमॅंटिक, रहस्यपट अशा अनेक विषयांवर आधारित चित्रप सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अशात आता एक वेगळाच विषय मांडणारा ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ हा चित्रपटट लवकरच भेटीला येणार आहे. पुष्कर जोग याचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट लैंगिक सुसंगतेवर भाष्य करतो. नाव ऐकूनच उत्कंठा…