मराठी चित्रपट गेल्या काही काळापासून विविध विषय प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत… सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट मराठीत फार पूर्वीपासून येत आहेतच पण त्यासोबतच आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर मराठीत करावा याचं हेतुने निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पुष्कर जोग (Pushkar Jog) आला होता… मराठीत अनेक नवे प्रयोग त्याने केले. आजवर हिंदीच्याही कोणत्या चित्रपटाचं ज्या परदेशातील लोकशनवर शूट झालं…
Pushkar Jog च्या ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ या आगामी चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे.