हिंदी चित्रपटसृष्टीची ओळख ज्या एका माणसाच्या नावाने जगभरात केली जाते ते नाव म्हणजे महानायक अमिताभ बच्चन... ५० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या बिग बी यांचं खरं नाव काय त्यांचे वडिल हरिवंशराय बच्चन (Harivanshrai Bachchan) काय ठेवणार होते हे तुम्हाला माहित आहे का? खरं तर इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत ज्यांची खरी नावं वेगळी आहे…
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांच्या बाराव्या सिझन मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका अलाहाबादून आलेल्या स्पर्धक मुलीला एक प्रश्न विचारला होता. लेखक धर्मवीर भारती यांच्या कोणत्या कलाकृतीवर एक था चंदर एक थी सुधा ही टीव्ही सिरीयल बनवली गेली? तिला याचे उत्तर आले नाही पण याचे उत्तर होते ‘गुनाहो का देवता’. १९४९ साली भारती यांनी लिहिलेल्या या…