आपण अनेकदा एक वाद ऐकला आहे की, महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थियेटरच मिळत नाही. हा तसा जुना, कायम गाजणार आणि अजूनही उपाय न निघालेला वाद आहे. अनेक हिट, चांगले सिनेमे केवळ त्यांना थियेटर मिळत नाही म्हणून फ्लॉप ठरतात आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचतच नाही. यावर अनेकदा आंदोलनं झाली, नेते मंडळींनी देखील यामध्ये हस्तक्षेप केला. मात्र आजही हा प्रश्न…
शुभम फिल्म प्रॅाडक्शन निर्मित ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
या गाण्यात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधानच्या लग्नाचा बार उडाला असल्याचे दिसत असून त्यांच्या लग्नाचे फोटोज काढले जात आहेत.
आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे.