Skip to content Skip to sidebar Skip to footer
dr mirza baig

मिर्झा एक्सप्रेसचे जनक कवी, हास्यसम्राट Dr. Mirza Rafi Ahamd Baig यांचे निधन

“मुसलमान असूनही येते मला मराठी, ठोकू नका माई पाठ याच्यासाठी जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा”…. आपल्या कवितेतून महाराष्ट्रभरात वऱ्हाडी भाषेचा गोडवा पोहोचवणारे ज्येष्ठ हास्यसम्राट आणि कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग सामान्य माणसांच्या समस्या कवितेतून मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. वृत्तपत्रात स्तंभलेखन करत शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या यावर…

Read more