Skip to content Skip to sidebar Skip to footer

Dharmendra ने ‘त्या’ रात्री तब्बल शंभर पत्रे लिहून पोस्ट केली!

अभिनेता धर्मेंद्र सुरुवातीपासूनच लता मंगेशकर यांच्या आवाजाचे चाहते होते. सिनेमात येण्यापूर्वी पासूनच त्यांना लताला भेटण्याची आस होती. साठच्या दशकात ते सिनेमात काम करू लागले. लता मंगेशकर यांची पहिल्यांदा भेट ‘अनपढ’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला झाली.  त्यावेळी धर्मेंद्र प्रचंड आनंदात होते कारण जो आवाज ऐकत ते मोठे झाले होते त्या स्वराला प्रत्यक्ष गाताना पाहण्याची…

Read more

Dharmendra यांना घेऊन सिनेमा बनवण्याचे गुलजार यांचे स्वप्न अधुरेच राहिले!

हिंदी सिनेमातील ज्येष्ठ दिग्दर्शक, गीतकार, कथा पटकथाकार आणि संवाद लेखक गुलजार यांना धर्मेंद्र गेल्यानंतर त्यांच्यासोबत एकही फुलफ्लेज चित्रपट करता आला नाही याची खंत वाटत राहिली. कारण पहिल्याच चित्रपटापासून या दोघांची चांगली मैत्री झाली होती.  पण धर्मेंद्र यांना घेऊन एक पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचं त्यांचं स्वप्न मात्र कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. खरं तर गुलजार सत्तरच्या…

Read more

Dharmendra यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता चित्त्या सोबत फाईट करून सेटवरील लोकांचे प्राण वाचवले होते!

हिंदी सिनेमातील ही मॅन धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या बाबतचे अनेक किस्से आता पुन्हा नव्याने वाचायला मिळाले ऐकायला मिळाले. त्यातीलच एक महत्त्वाचा किस्सा. धर्मेंद्र यांनी एकदा एका सिनेमाच्या सेटवर एका चित्त्यापासून संपूर्ण युनिटचे प्राण वाचवले होते. हा चित्ता इतका बेभान झाला होता चिडला होता की नक्कीच त्याने सेटवर काही लोकांचा प्राण घेतला असता.  त्याचे…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%