कहानी पुरी फिल्मी है हिरॉईन: या चित्रपटाने बॉलिवूडची ‘अंदर कि बात’ सर्वांसमोर आणली…. २०१२ साली आलेला हिरॉईन (Heroine) हा चित्रपट करीनाच्या कारकिर्दीतला एक उत्कृष्ट चित्रपट समजला जातो. स्त्रीप्रधान असणारा हा चित्रपट बॉलिवूडची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांसमोर आणतो. चित्रपटाची कथा ‘माही’ नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते.Byमानसी जोशी01/08/20220CommentsRead more