या मालिकेत ईशा सूर्यवंशी आरोहीच्या भूमिकेत असून तिच्यासमोर मुख्य नायकाची भूमिका अक्षुन महाजन साकारणार आहे.
चंदेरी जग म्हटलं की स्टारडम आलं, आणि स्टारडम म्हटलं की चाहते आलेच. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना (Ranjana Deshmukh) अशा बऱ्याच मोठ्या कलाकारांना चाहत्यांचे भयानक अनुभव आले आहेत. नव्वदच्या दशकात एका अभिनेत्रीला चक्क याच कारणामुळे आपली ओळख आणि चेहरा लपवण्यासाठी परीक्षेला जाताना…
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत डॉ. हंसराज हाथी आणि कोमल हाथी यांचा मुलगा गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह ने ही मालिका सोडली आहे.
अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत अनुज कपाडियाची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने या मालिकेच्या माध्यमातून घराघरात आपला ठसा उमटवला आहे.
अब्दू रोजिक लवकरच एका लोकप्रिय टीव्ही मालिकेत अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.
‘हम पाँच’ ही मालिका बालाजी टेलिफिल्म्सची पहिली निर्मिती होती. या मालिकेच्या माध्यमातून एकता कपूरने वयाच्या १६ व्या वर्षी निर्माती म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी तिचं ऑफिस गॅरेजमध्ये होतं.