आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहे अगदी तसंच सिनेइंडस्ट्रीतही विविध प्रांतामधून आलेले वेगवेगळे धर्मीय कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतात… प्रत्येक कलाकार इतरांच्या धर्मांचा आदर करताना आपण पाहतो.. आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी मुस्लिम धर्मीय असूनही हनुमान चालीसा म्हणते आणि गायत्री मंत्राचा जप देखील करते… कोण आहे ही अभिनेत्री जिला गायत्री…
फिल्म इंडस्ट्री म्हटलं की सुपरस्टार हा एक शब्द येतोच… आणि तो एखादा अभिनेताच असतो… म्हणजे कितीही फिमेल सेंट्रिक चित्रपट आले तरीही लीड रोलच्या बाबतीत कायम अभिनेत्याची वाहवा किंवा मानधनही त्यांनाच जास्त दिलं जातं असं दिसून येतं.. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री आहे जी सध्या साऊथ इंडस्ट्रीमधील (South Film Actress) सर्वात…
आज संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या जल्लोषात छत्रपती शिवरायांची ३९५ वी जयंती साजरी होत आहे. आभाळालाही कमी वाटेल एवढे मोठे कर्तृत्व करणारे महाराज कायम सर्वच लोकांच्या स्मरणात असतातच. त्यांचे पराक्रम, शौर्य, किस्से, शिकवण, गुण आदी अनेक गोष्ट आपल्यासमोर या ना त्या मार्गानी येतच असतात. महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये मोठमोठे पराक्रम गाजवले. केवळ त्यांच्या नावानेच शत्रूला धडकी भरायची. शत्रूला…