अपयशी चित्रपटातील गाणी मात्र अतिशय नितांत सुंदर होते. गोल्डन इराला आणखी समृध्द करणारी होती. संगीतकार मदन मोहन यांचे एक सहाय्यक होते घनश्याम. (संगीतकार श्यामजी घनश्याम जी वेगळे!) त्यांना देखील आपल्या बॉसला मदन मोहन यांना यश मिळायला पाहिजे असे वाटत होते घनश्याम यांची एका साधू वर खूप श्रद्धा होती.