हे दोघं एकत्र एका नवीन झी मराठी मालिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे, आणि त्यानंतर सोशल मीडियावर अक्षरशः जल्लोष पाहायला मिळतो आहे.
Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !
झी मराठीवरील ही नवीन मालिका ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.