धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांवर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे... आगामी ‘मिसेस देशपांडे’ (Mrs. Deshpande0 या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच माधुरी एका वेगळ्या रुपात दिसणार आहे... थ्रिलर-ड्रामा असणाऱ्या या सीरीजची पहिली झलक रिलीज करण्यात आली असून तिच्यासोबत यात मराठी अभिनेता देखील दिसणार आहे...
बहुप्रतिक्षित 'मिसेस देशपांडे' सीरीजचा टीजर रिलीज झाला असून यात…
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा स्त्री २ हा चित्रपट थिएटरमध्ये सरकटाची दहशत पसरवल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.