प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.
बॉलिवूडच्या गाजलेल्या हाऊसफुल्ल (Housefull Movie) चित्रपटाच्या फ्रेंचायझीमधील 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5) चित्रपट ६ जून २०२५ रोजी देशभरात रिलीज झाला होता… हास्याचा विस्फोट करत या चित्रपटातून मर्डर मिस्ट्री देखील सोडवण्यात आली होती…इतकंच नाही तर दोन क्लायमॅक्सची फोडणी देत हाऊसफुल्ल ५ A आणि B आता थिएटर गाजवल्यानंतर ओटीटीवर लवकरच रिलीज होणार आहे…(Bollywood Movie 2025)
अक्षय कुमार, रितेश…
हाऊसफुल्ल ५ चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेत आलेला अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) त्याच्या आगामी कालिधर लापता चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. कॉमेडी भूमिका जरी अभिषेक बऱ्यापैकी साकारत असला तरी दसवी, पाँ किंवा कालिधर लापता अशा चित्रपटांमध्ये त्याला त्याचं अभिनय कौशल्य खऱ्याअर्थाने प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडता येतं… नुकताच अभिषेक बच्चन याच्या 'कालिधर लापता' (Kaalidhar Laapata) चित्रपटाचा ट्रेलर…
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असणारा हाऊसफुल्ल ५ सध्या सुपरहिट सुरु आहे… हाऊसफुल्ल या फ्रेचायझीमधील हा पाचवा भाग असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. हाऊसफुल्ल ५ मध्ये प्रेक्षकांना केवळ विनोदच नाही तर मर्डर मिस्ट्री देखील पाहायला मिळणार असून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच एकाच चित्रपटाचे २ क्लायमॅक्स दाखवण्यात आले. हाऊसफुल्ल ५…
बॉलिवूडमधला कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील हाऊसफुल्ल फ्रेंचायझी प्रचंड यशस्वी झाली आहे. नुकत्याच या फ्रेचायझीमधील 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5 movie) चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणाऱ्या या चित्रपटात तब्बल १८ दर्जेदार कलाकार होते. आजवर अनेक मल्टी स्टारकास्ट असणारे चित्रपट आले पण १८ कलाकार असणारा हा कदाचित पहिलाच चित्रपट असावा. या चित्रपटातील कथा, विनोद यांची जितकी…
बॉलिवूडच्या ‘हाऊसफुल्ल’ (Housefull Movie Franchisee) फ्रेंचायझीमधला ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपट नुकताच रिलीज झाला. आधीच्या ४ भागांप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल असं वाटलं होतं खरं पण जरा उलटचं घडलं आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ ५ दिवसांत ७० कोटी पार केले असले तरी प्रेक्षकांना फारसा हा चित्रपट…
कॉमेडी चित्रपटांच्या यादीतील ‘हाऊसफुल्ल’च्या फ्रेंचायझीने प्रेक्षकांना वेडं केलं आहे. आत्तापर्यंत यशस्वी ४ भाग प्रदर्शित झाल्यानंतर नुकताच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला. हिंदीत पहिल्यांदाच १८ सुपरस्टार असलेल्या या चित्रपटाचे २ क्लायमॅक्सही असणार आहेत. बऱ्याच दिवशांपासून चर्चेत असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाने प्रेक्षकांचं मन जिंकलं की नाही हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरुन समोर आलं आहे. अक्षय कुमार (Akshay…
बॉलिवूडमधील सर्वात मोठा मल्की स्टार कास्ट चित्रपट 'हाऊसफुल्ल ५' (Housefull 5) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हाऊसफुल्ल फ्रॅंचायझीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. चार सीक्वेल्सच्या यशानंतर आता पाचवा सीक्वेल येत असून यात कॉमेडीसह एका खुनाचा तपासही होणार आहे. 'हाऊसफुल्ल ५' ची खासियत म्हणजे चित्रपटाची कथा संपूर्ण कथा क्रुझवर घडत असून या चित्रपटाचे दोन वेगवेगळे शेवट…
बॉलिवूड इंडस्ट्री जगभरात एका नावामुळे विशेष ओळखली जाते ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). खरं तर पहिला चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या अमिताभ यांना आता दिग्दर्शक किंवा निर्माते आपल्या चित्रपटात घेण्यासाठी धडपड करतान दिसतात. वय वर्ष ८२ असूनही बिग बी आजही लिड रोल करताना दिसतात. आता जरा का तुम्हाला असं सांगितलं की आताच्या नावाजलेल्या एका…