विनोदी चित्रपटांच्या यादीत ‘हाऊसफुल्ल’ (Housefull movie) चित्रपटाची फ्रेचांयझी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात चांगलीच यशस्वी ठरली आहे. २०१० मध्ये ‘हाऊसफुल्ल १’ (Housefull 1) आला होता आणि प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेने खरंच वेड लावलं होतं. अक्षय कुमारला (Akshay Kumar) आत्तापर्यंत अॅक्शन आणि ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) चित्रपटाच्या विनोदी अॅंगलने पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांना ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटातून वेगळाच अक्षय कुमार दिसला होता.…
१९९३ चं साल आठवलं की अंगावर शहारेच येतात... मुंबईत एकामागून एक १२ बॉम्बस्फोट झाले होते... या भयावह दुर्घटनेत अनेकांनी आपल्या घरच्यांना गमावलं... आणि या बॉम्बस्फोटात अभिनेता संजय दत्तचं (Sanjay Dutt) नाव समोर आलं आणि २७ वर्ष त्याच्यावर कारवाई सुरु होती.. अखेर TADA संजयवर लागला आणि तुरुंगाची हवा त्याला भोगावी लागलीच... वैयक्तिक जीवनात १९९३ च्या बॉम्बस्फोटाने…
साधी राहणी पण अभिनयात टॉपचा दर्जा देणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). नायक, खलनायक आणि विनोदी भूमिका ताकदीने सादर करणारे नाना पुन्हा एकदा विनोदाचा एक वेगळाच पैलु प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटात नाना मराठमोळ्या अंदाजात दिसणार असून नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे जरी अद्याप समजलं नसलं तरी…
बॉलिवूडमध्ये मल्टी स्टार चित्रपट गेल्या काही काळात फारच येत आहेत. आणि त्यातही चित्रपटांच्या सीक्वेल्सचा अधिक सहभाग आहे. बॉलिवूडमधील विनोदी चित्रपटांच्या फ्रँचायझीमधील 'हाऊसफुल'चा पाचवा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ४-५ नव्हे तर तब्बल १८ कलाकार दिसणार आहेत. नुकताच बहुचर्चित णि बहुप्रितिक्षत 'हाऊसफुल्ल ५' चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद…