दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने तब्बल पंचवीस तीस वर्षांनंतर म्हटलं त्याच्या दिग्दर्शनातील ‘खामोशी द म्युझिकल'( १९९६) मधील अन्नीच्या आणि ‘हम दिल दे चुके सनम ‘ (१९९९) मधील नंदीनीच्या भूमिकेत माधुरी दीक्षित(Madhuri) हवी होती.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम या चित्रपटाला संगीत दिलं होतं, इस्माईल दरबार यांनी. हा चित्रपट त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. चित्रपटाला एकूण ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. यामध्ये ऐश्वर्या रायला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाल होता. या चित्रपटाच्या मेकींग दरम्यानच्या काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती घेऊया –