बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटा (Preity Zinta) पुन्हा एकदा चित्रपटांकडे बऱ्याच वर्षींनी वळली आहे. मध्यंतरीच्या काळात केवल आयपीएल आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देणाऱ्या प्रितीने नुकतंच तिच्या एका कृत्यामुळे चाहत्यांचं मन जिंकलं आहे. भारतीय सैन्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल प्रत्येक भारतीयांना प्रेम आणि आदर असतोच. आता प्रिती झिंटानेही सैन्याची विशेष मदत करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.(Entertainment update)…
हिंदी चित्रपटसृष्टीत कुठल्याही गॉडफादर शिवाय इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करणं तसं पाहायला गेलं तर कठिणच. पण बॉलिवूडचा सुपरस्टार होण्यापूर्वी हा अभिनेता जाहिरात आणि काही मालिकांमध्येही झळकला होता. वयाच्या २१व्या वर्षी अनेक डेली सोप्समध्ये झळकलेल्या या अभिनेत्याने सुरुवातीलाच आर्मी ऑफिसवरची भूमिका साकारली होती. कोण आहे हा सुपरस्टार जाणून घेऊयात…(Bollywood news)
सिनेसृष्टीत सुपरस्टार होण्याचं स्वप्न पाहणारा हा…
आता भारताने थेट त्यांच्याच घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदुरननंतर पाकिस्तानने सीमारेषांवर गोळीबार सुरु केला. या गोळीबारामध्ये सीमारेषेजवळील अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर जवान दिनेश कुमार शर्मा हे देखील शहीद झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत असताना, भारताने देखील पाकला जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली…
पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांचे जीव घेतलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहिम राबवली होती. यानंतरही पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाल्यामुळे ८ मे २०२५ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले असून पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतावर करणारे हल्ले भारतीय सैन्य परतवून लावत आहे. ऑपरेशन सिंदूरचे…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम राबवून पाकिस्तानला सणसणीत उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ८ मे २०२५ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर घमासान युद्धाला सुरुवात झाली असून भारतीय सैन्याने पाकिस्तानची पळताभूई थोडी करुन ठेवली आहे. तेथे बॉर्डवर सैन्य दिवस-रात्र एक करुन शत्रुशी लढत असताना देशातील सामान्य नागरिकांसह…