बॉलिवूडमधील ऑलराऊंडर गायक मोहमम्द रफी यांनी रोमॅंटीक, देशभक्तीपर गीतांसह उडत्या चालीची गाणी देखील गायली... तसेच, संगीत क्षेत्रातील दिग्गज मंगेशकर बहिणींसोबतही त्यांनी बरीच सुपरहिट गाणी गायली आहेत... पद्मविभूषण आशा भोसले आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत तर रफींची विशेष जोडी जमली होती... मात्र, आता मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी मंगेशकर बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत...…
सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये किशोर कुमार हा टॉपचा गायक होता. प्रत्येक नायक अगदी दिलीप कुमार पासून कुणाल गोस्वामी पर्यंत सर्वांना त्याचा प्लेबॅक हवा असायचा. त्यामुळे या काळात किशोर कुमार प्रचंड बिझी होते. एकदा मात्र मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. चित्रपटात काम करणाऱ्या दोन कलावंतांना; जे दोघेही आघाडीचे कलाकार होते त्याना स्वतःसाठी प्लेबॅक किशोर कुमारचाच…
भारतीय संगीत क्षेत्रात अमुल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्नविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे… वय वर्ष ९० असून आजही आशा भोसले आपल्या करिअरच्या बाबतीत Passionate आहेत… मंगेशकर कुटुंबात जन्माला आलेल्या आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रातील करिअर जरी यशस्वी झालं असलं तरी त्यांच्या वैयक्तिक जीवनात मात्र फारच अशांतता होती… तुम्हाला माहित…
पूर्वीच्या काळी सिनेमाच्या दुनियेत निरोगी आणि निकोप असं कलेला पोषक असणारं वातावरण होतं. एकमेकांच्या कलेबाबत आदर होता, आस्था होती. दुसऱ्याच्या कलागुणांची कदर होती. स्पर्धा होती कां? नक्की होती पण ती आजच्या सारखी जीवघेणी नव्हती. एकमेकांवर कुरघोडी करणारी नव्हती. पाय खेचणारी नव्हती. त्यामुळे त्या काळातील कलाकृती आजही तितक्याच पवित्र आणि सुंदर वाटतात. त्या काळातील असे अनेक…
कशी झाली सलमानच्या ‘सीटी मार’ची हवा? जाणून घ्या…
हिंदुस्तानी संगीत, नाट्यगीत, चित्रपट गीत, भावगीत असे विविध गीतप्रकार लीलया हाताळणारे गायक, अभिनेता डॉ. वसंतराव देशपांडे यांचा आज जन्मदिन.
मराठी संगीत रंगभूमी अनेक थोर गायकांनी आपल्या दमदार गायकीने समृद्ध केली आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील संगीतसूर्य म्हणून ओळखले जाणारे मास्टर दीनानाथ मंगेशकर त्यापैकीच एक. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया. गणेशभट्ट आणि येसुबाई अभिषेकी यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar). दीनानाथांच्या लहानपणीच त्यांच्या आईने त्यांच्यातील गायन गुण हेरले होते. त्यांना…