Skip to content Skip to sidebar Skip to footer
mohammad rafi

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय का घेतला होता?

जेष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची संख्या तुलनेने सत्तरच्या दशकामध्ये कमी झाली होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे किशोर कुमार त्या काळात प्रचंड लोकप्रिय असा गायक बनला होता. सर्व संगीतकारांचा, अभिनेत्यांचा आणि निर्मात्यांचा ओढा त्याच्याकडे जास्त होता. अर्थात रफी यांची गाणी येतच होती पण त्याची संख्या निश्चित कमी झाली होती. पण तुम्हाला माहिती आहे का याच काळात…

Read more