सिनेमा दोन दोन सुपरस्टार असताना चर्चा मात्र झाली फक्त त्या चित्रपटातील एका माकडाची आणि हे दोन सुपरस्टार मात्र या चित्रपटातील मर्कट लीलांपुढे अक्षरश: झाकून गेले! आणि हे दोन सुपरस्टार कुणी ऐरे गैरे नव्हते. पन्नासच्या दशकातील ते टॉपचे अभिनेते होते. कोण होते ते दोन सुपरस्टार? कोणता होता हा चित्रपट? काय होता हा सर्व प्रकार? हा चित्रपट…