Skip to content Skip to sidebar Skip to footer
marathi movies 2025

Marathi Films : श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ‘ऊत’ चा गौरव

महाराष्ट्रासह सध्या जगभरातही मराठी चित्रपटांचा डंका वाजत आहे...‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजत असून कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे... व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची…

Read more