मराठी अभिनेता-दिग्दर्शक पुष्कर जोग लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘ह्युमन कोकेन’ चित्रपटाच्या निमित्ताने तो पाऊल टाकत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा व्यापार आणि अस्तित्वासाठी सुरू असलेल्या निष्ठूर संघर्षाच्या लपलेल्या जगाचे उघड, क्रूर आणि निःसंकोच चित्रण दिसणार आहे.
‘ह्युमन कोकेन’च्या ट्रेलरमध्ये पुष्कर जोग…