चित्रपटप्रेमींना सध्या थिएटर असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म असो वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट पाहण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. केवळ नव्या धाटणीचेच नव्हे तर बॉलिवूडच्या इतिहासातील असे काही क्लासिक चित्रपट जे प्रेक्षकांनी आधी डोक्यावर घेतले होते ते रि-रिलीज (Re-Release movie trend) करण्याचा ट्रेण्डही इंडस्ट्रीने आणला. विशेष म्हणजे प्रेक्षकांनी रि-रिलीज चित्रपटांना नव्या चित्रपटांपेक्षा अधिक प्रतिसाद दिलेला देखील पाहायला मिळाला. जाणून…
२०२५ या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने झाली होती. छावा प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह या वर्षातील हिंदीतील पहिला चित्रपट ठरला होता ज्याने ५०० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमावले होते. यानंतर आलेल्या सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण प्रेक्षकांची निराशा करुन सिकंदर चांगलाच आपटला. सध्या हिंदीत सनी देओलचा जाट आणि दाक्षिणात्य सुपरस्टार…
'गदर २' चित्रपटाच्या तुफान यशानंतर आता सनी देओल (Sunny Deol) ‘जाट’ या नव्या चित्रपटातून भेटीला आले आहेत. पुन्हा एकदा सनी देओल अॅक्शन करताना दिसणार आहेत. सिकंदर पाठोपाठ हा चित्रपट रिलीज झाला असून जाणून घेऊयास सनी देओल सलमान खानच्या चित्रपटाला टक्कर देऊ शकला आहे की नाही.(Bollywood movies)
१० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुट्टीच्या…