मनोजकुमारने आपला बाणा (कोणी त्याला हट्ट तर कोणी अति आत्मविश्वास म्हणत. बोलणारे काहीही बोलू शकतात) सोडला नाही. चित्रपट बदललाय, चित्रपट निर्माण करण्याची पध्दत बदललीय, बड्या बड्या कलाकारांची सेटवर येण्याजाण्याची पध्दत बदललीय, एकाद्या दिवशी ते येतच नाहीत.