Skip to content Skip to sidebar Skip to footer

शाहरुख खानला मागे टाकत रणवीर सिंगच्या Dhurandharने रचला इतिहास; ‘पुष्पा २’ सोबत आता शर्यत सुरु…

बॉक्स ऑफिसवर सध्या एकच चित्रपट धुरळा घालतोय आणि तो म्हणजे रणवीर सिंगचा 'धुरंधर' (Dhurandhar movie)… ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चक्क शाहरुख खानच्या 'जवान' (Jawan) चित्रपटालाही मागे टाकलं आहे… जगभरात १००० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या या चित्रपटाने भारतात बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आपलं नाव कोरलं…

Read more

Dhurandhar चित्रपटाचा धमाका; रेकॉर्ड्स बघून हैराणच व्हाल!

‘याखी दुस दुस एंदी ख्वश फस्लन, याखी त्फुज फुज वल्ला खुश रक्सा…’;  आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटातील या गाण्याने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे... इतकंच नाही २०२५ या वर्षातील रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) या चित्रपटाने 'पुष्पा २' पासून ते अगदी छावा पर्यंतच्या बऱ्याच चित्रपटांचे बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले आहेत... धुरंधरच्या कमाईमुळे बॉक्स ऑफिस हादरलं…

Read more

shah rukh khan movie

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले सीक्वेल्स आहेत लांबणीवर?

बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक ऐतिहासिक, थ्रिलर, क्राइम, हॉरर चित्रपट येताना दिसत आहेत… यात सीक्वेल्सही नक्कीच आहेत… खरं तर प्रेक्षक नव्या चित्रपटांच्या कथा पाहण्यापेक्षा गाजलेल्या हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत… मग यात 'केजीएफ', 'सालार', 'दृष्यम ३' या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख व्हायला हवाच… पण सध्या काही स्टार कलाकार त्यांच्या इतर…

Read more

vicky kaushal and spy universe

Vicky Kaushal : ‘छावा’नंतर विकीची यशराजच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री?

'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांना विशेष ओळख दिली असंच म्हणावं लागेल. आजवर विकी कौशलने साकारलेल्या भूमिकांपेक्षा छत्रपती संभाजी महाराज ही भूमिका प्रेक्षकांना कायमस्वरुपी लक्षात राहिली आहे. ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर लवकरच विकी कौशल यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समध्ये एन्ट्री करणार असं सांगितलं जात आहे. काय आहे नेमकं…

Read more

Javed akhtar

Javed Akhtar : “हिंदी प्रेक्षकांचा चित्रपटाशी संबंध…”; जावेद स्पष्टच म्हणाले

थ्रिलर, अॅक्शन, रोमॅंटिक-कॉमेडी या पठडीतील चित्रपट अलीकडे प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. पण बॉलिवूड सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचीच कुठेतरी नक्कल करत असल्यामुळे प्रेक्षकांचा कल दाक्षिणात्य चित्रपट पाहण्याकडे अधिक वळला आहे. परिणामी एखादा सुपरस्टार नसूनही बऱ्याच साऊथ फिल्म्स ५०० कोटींच्या पुढे कमाई करतात. यावरच दिग्दर्शक जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि अभिनेता आमिर खान यांनी त्यांची मतं मांडली आहेत.…

Read more

Movie Review

..आणि असा बनवतो ‘जवान’ तुम्हाला जिंदा बंदा !

स्वतःच आम्ही हिट झालो म्हणून टिमकी वाजवली प्रेक्षकांच्या मनात पण शाहरुखच्या स्टारडमवरती प्रश्न उपस्थित झाले होते. मग पठाण आली, शाहरुखच्या नवीन इनिंगची खबर घेऊन आणि आता ‘जवान’ या मेगा मासी फिल्ममार्फत तो काय चीज आहे आणि तो का last of the stars आहे हे दाखवून दिले आहे.

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%