शेक्सपिअर म्हणाला होता ‘what's in a name’... पण मित्रांनो फिल्मी दुनियेत नावावरच सारं काही चालतं... इंडस्ट्रीत असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी आपली खरी नावं न वापरता स्क्रिन नेम बदललं आहे... यादी भली मोठी आहे पण आज आपण सुपरस्टार जितेंद्र (Jitendra) यांच्या नावाची गंमत जाणून घेणार आहोत.. त्याचं खरं नाव वेगळंच होतं पण आपल्या शांताराम (V…
आजचा सुपरस्टार ह्रतिक रोशन याने अभिनेता जितेंद्र यांच्या एका सिनेमातील गाण्यात डान्स करून जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. आता तुम्ही म्हणाल जितेंद्रचे करिअर संपल्यावर ह्रतिक सिनेमात आला मग या दोघांच्या एकत्रित डान्स आणि गाण्याचा प्रश्न येतोच कुठे? बरोबर आहे. पण हा प्रसंग घडला तेंव्हा रितिक बालकलाकार होता!
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनेता ह्रतिक रोशन…
‘आखरी दाव’ नावाचा चित्रपट होता हे फारसं लक्षात का येत नाही, कारण तो गल्ला पेटीवर यशस्वी ठरला नाही. चित्रपटाच्या जगात कायमच यशाच्या कथा होतात. त्यातील काही यशात दंतकथाही सामिल होतात. आखरी दावबाबत काय झाले? स्टार पटकथाकार सलिम जावेद जोडीने काम करायचे त्या काळात त्यांची यशाची टक्केवारी भारी होती. या नावाला ग्लॅमर होते. वजन होते आणि…
कधी कधी अनपेक्षितपणे वाईट किंवा कठीण काळात केलेले कामदेखील सुपरहिट होऊन जातं! याचं कारण असं असतं की त्या काळातील मनोवस्था त्या कामासाठी मात्र साजेशी असते.
अमिताभ बच्चन आणि जितेंद्र (Jeetendra) सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील दोन यशस्वी आणि बॉक्स ऑफिसवर प्रचंड कलेक्शन करून देणारे कलाकार. पण हे दोघे संपूर्ण सिनेकारकिर्दीत फक्त एका चित्रपटातच एकत्र आले होते! असं का घडलं होतं?