Skip to content Skip to sidebar Skip to footer

एन्काऊंटरचं गूढ आणि अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’; Jitendra Joshi च्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बऱ्याच दिवसांपासून अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मॅजिक’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आणि आता एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' काय आहे? असा प्रश्न निर्माण करणारा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. नुकताच सलमान खानच्या हस्ते ट्रेलर लॉंच झाला असून मराठीत या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एक सायकोलॉजिकल चित्रपट येणार आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला…

Read more

kedar shinde

Suraj Chavan : “गावातल्या मुलाला स्वीकारणारच नाही का?”; केदार शिंदेंचा ट्रोलर्सला थेट प्रश्न

मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण याचा नुकताच ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक कौतुक जरी करत असले तरीही चित्रपटाला आणि सूरजला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशात आता दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मिडियावरुन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत गावातल्या मुलाला अभिनेता म्हणून आपण स्वीकारणारच नाही का? असा थेट प्रश्नच…

Read more

suraj chavan

Suraj Chavan : आता होणार फुल टू राडा…; ‘झापुक झुपूक’चा ट्रेलर रिलीज!

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज् आणि केदार शिंदे ही सुपरहीट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी ‘झापुक झुपूक’ हा कौटुंबीक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत. नुकतच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. आणि रिलीझ होताच हा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%