अतिशय भव्य आणि आलिशान असे लग्न म्हणून ज्युनिअर एनटीआर आणि प्रनथी यांचे लग्न ओळखले जाते. या लग्नाला जवळपास १५ हजार पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले होते. संपूर्ण देशातील उद्योगपती, राजकीय नेते, कलाकार आदी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज या लग्नाला उपस्थित होते.