नागिन के ‘इंतकाम का ज्वाला कोई ताबीज शांत नहीं कर सकती’, हा शाप एका इच्छाधारी नागिणीचा. ती होती राजकुमार कोहली निर्मित आणि दिग्दर्शित ‘नागिन’ (मुंबईत प्रदर्शित २३ जानेवारी १९७६. मेन थिएटर नॉव्हेल्टी) या चित्रपटातील. चक्क पन्नास वर्षे झाली देखिल या दंतकथेला! आपल्या चित्रपटात कृष्ण धवल अर्थात ब्लँक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळापासून रुपेरी पडद्यावर नाग नागिणीच्या…
बॉलीवूडपेक्षा हॉलीवुड आणि इतर पाश्चात्य देशातील चित्रपटात काम करून ज्या अभिनेत्याने आपल्या कर्तृत्वाची दखल जगभरात घ्यायला लावली तो अभिनेता म्हणजे कबीर बेदी (Kabir bedi). सत्तरच्या दशकात हिंदी सिनेमात पदार्पण केलेल्या कबीर बेदी यांची भारतीय चित्रपटातील कारकीर्द फारशी बहरली नाही पण भारताबाहेर मात्र त्यांनी आपल्या अभिनयाचा एक उत्तम ठसा उमटवला.
अलीकडेच कबीर बेदी यांनी आपले…