Skip to content Skip to sidebar Skip to footer
Uttar Marathi Movie Trailer

Uttar Marathi Movie Trailer: आजच्या काळातील आई आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च 

‘उत्तर’च्या ट्रेलरमधील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे आई आणि मुलामधील संवाद, जे आजच्या काळातील प्रत्येक आई आणि मुलाला आपलेसे वाटतील.

Read more

shah rukh khan and kajol

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया कुणाची होती?

भारतामध्ये थिएटरला सर्वाधिक चाललेला चित्रपट म्हणून आता ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. 20 ऑक्टोबर 1996 या रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी सोडला तर मागची 30 वर्ष हा चित्रपट, अखंडपणे मुंबईच्या ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात चालू आहे! हा कदाचित जागतिक विक्रम असावा.  हा चित्रपट यशराज फिल्मसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण…

Read more

kajol and shah rukh khan

Dilwale Dulhania Le Jayenge : राज-सिमरनच्या लव्हस्टोरीला ३० वर्ष पूर्ण

बॉलिवूडच्या कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (Dilwale Dulhania Le Jayenge) या चित्रपटाचं नाव आवर्जून घेतलं जातं... काजोल आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने दोघांचं अभिनय करिअर रातोरात बदलून टाकलं होतं... २० ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झालेल्या DDLJ चित्रपटाला आज रिलीज होऊन ३० वर्ष पूर्ण झाली... आजही सिमरन आणि राज यांच्या…

Read more

kajol with sonalee kulkarni | Latest Marathi Movies

Sonalee Kulkarni : ‘ती मिठी आणि तिचे कौतुकाचे शब्द…’; सोनालीने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

पद्मश्री काजोल हिला नुकताच 'महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात स्व.राज कपूर यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काजोलची सिनेकारकिर्द नृत्य स्वरुपात सादर केली... तिच्या या धमाल डान्स परफॉर्मन्सनंतर काजोल हिने सोनालीला घट्ट मिठी मारत तिचं कौतुक केलं... हा खास क्षण सोनाली कुलकर्णी हिने शब्दांत मांडत एका पोस्टद्वारे सोशल मिडियावर शेअर…

Read more

the trial web series

Kajol पुन्हा कोर्टात उभी राहणार; ‘द ट्रायल’ सीझन २ ची घोषणा!

हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल हिला नुकताच राज्य सरकारच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला... ९०च्या दशकापासून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन काजोलने केलं आहे... अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी काजोलची ओळख आहे... नुकताच तिचा शैतान फ्रेंचायझीमधील माँ हा चित्रपट रिलीज झाला... त्यासोबतच सरजमीन हा चित्रपटही ओटीटीवर रिलीज झाला.. आणि आता बहुप्रतिक्षित 'द ट्रायल'…

Read more

actress kajol

“आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?

हिंदी चित्रपटसृष्टीत ३० वर्षांपेक्षा अधिक काळ विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पद्मश्री काजोल (Kajol) हिला नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे काजोलला तिच्या वाढदिवशी ५ ऑगस्टलाच हा मोठा पुरस्कार प्रदान करण्यात आला... यावेळी काजोलने माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचवेळी जेव्हा…

Read more

kajol at maharshtra state film awards

Maharashtra State Marathi Film Award सोहळ्यात काजोल, अनुपम खेर यांचा सन्मान; पाहा विजेत्यांची यादी!

मराठी चित्रपटांना आणि चित्रकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणारे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झालं. यावेळी  ६० व्या आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपटविषयक पारितोषिकांचे, तसेच २०२४ करिता चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कार आणि स्व. राज कपूर जीवनगौरव व विशेष योगदान…

Read more

Top 5 OTT Movies

Top 5 OTT Movies: या आठवड्यात ओटीटीवर सर्वाधिक पाहिले गेलेले ‘हे’ सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.

Read more

kajol in bekhudi movie

Kajol : १६ व्या वर्षी पहिला चित्रपट ‘बेखुदी’ मिळाला तरी कसा?

९०च्या दशकापासून ते अगदी २१व्या शतकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल (Kajol) हिचा आज वाढदिवस... घरातूनच कलेचं, अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या काजोल हिला तिचा पहिला चित्रपट कसा मिळाला याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे... १९९२ मध्ये 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटातून तिने अभिनेत्री म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं... हिंदीत जवळपास ३३ वर्ष काम करणाऱ्या काजोल हिला तिच्या उमेदीच्या…

Read more

ajay devgan and mrunal thakur

Ajay Devgan: आधी नेटकरी आणि आता काजोलने सुद्धा केलं अजयला ट्रोल

सध्या कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एकच गाणं व हुकस्टेप आपल्याला दिसतेय, म्हणजे अजय देवगण (Ajay Devgan) व मृणाल ठाकूरचं (Mrunal Thakur) 'पेहला तु दुजा तू…'! खरंतर या आधीही अजयची अशी अनेक गाणी आली होती ज्याच्या हुकस्टेप्स व्हायरल झाल्या होत्या. मात्रं, पहिल्यांदाच या गाण्याच्या स्टेप्सवर अजयने स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर, त्याची बायको व…

Read more