अनेक सिनेमांचे थिएटरमध्ये आगमन होत आहे हे चारेक महिने अगोदरपासूनच रसिकांच्या मनावर ठसवण्यात होर्डींग्स महत्त्वाची भूमिका बजावत. गंमत म्हणजे काही होर्डींग्स स्पाॅट अनलकी म्हणूनही दुर्दैवाने ओळखले जात. सिनेमा म्हटले की, लकी आणि अनलकी हा फंडा असणारच म्हणा!
शरयू नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या एका चौकामध्ये हे गानसम्राज्ञी लता मंगेशकर स्मारक असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यदिव्य विणा. लता मंगेशकर यांना विणा प्रिय होती. त्यांची आवड लक्षात घेऊन या चौकामध्ये 14 टन वजन असलेली भव्यदिव्य विणा बसवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वीणा पद्मश्री पुरस्कार विजेते राम सुतार यांनी बनवली आहे.
हा किस्सा आहे ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळेचा. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट कसा चालेल, याचा अंदाज सहसा या प्रीमियर्समध्ये लावला जातो. ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या प्रीमियर शोला आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासह इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार उपस्थित होते.
हा किस्सा जितका रोचक आहे तितकाच तो मार्मिक आहे. कारण यातून तुम्हाला एक संदेश मिळतो; तो म्हणजे, संकटाला घाबरून जर तुम्ही तुमचं नित्य कर्म बंद केलं, तर आयुष्यात पुन्हा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकत नाही. हा किस्सा आहे १९९४ सालचा
इंग्रजी, हिंदी भाषेसह आता प्रादेशिक भाषेतही अनेक वेबसिरीज बनत आहेत आणि त्या डब करून हिंदीसह इतर भाषेतही प्रसारित केल्या जात आहेत किंवा सब टायटलसहही बघितल्या जात आहेत. वेबसिरीजच्या या दुनियेत कित्येक मराठी वेबसिरीजही दाखल झाल्या आहेत. आज मराठीमधील टॉप ५ वेबसिरीजच कोणत्या याबद्दल माहिती घेऊया
दिग्दर्शक म्हणून पहिल्या प्रयत्नात जॉनी डेप पंचवीस वर्षांपूर्वी अपयशी ठरला होता, पण आता तो प्रगल्भ झालाय आणि म्हणूनच महान कलाकारावरील तितक्याच महान चित्रपटाची अपेक्षा त्याच्याकडून ठेवायला हरकत नाही.
काही महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर आधारित वेबसिरीजही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. यातील काही वेबसिरीज सत्यघटनेवर आधारित आहेत. यामध्ये समाजात घडलेल्या विविध घटना, गुन्हेगारी आणि भ्रष्ट्राचाराचं चित्रण बघायला मिळतं. अशाच टॉप 5 वेबसिरीजविषयी –
हिंदी सिनेमातील नायक नायिका आणि त्यांचे पाळीव प्राणी यांच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळतात. रविना टंडनच्या बाबतीतही काहीसा असाच प्रकार घडला होता. अर्थात हा प्रकार ‘कॉमेडी’ निश्चितच नव्हता.
सुनिल दत्त हा मधल्या फळीतला नायक. राजेंद्रकुमार, प्रदिपकुमार, भारत भूषण वा राजकुमार, अजित यांच्या कॅटेगरीतला पण नशिबाने त्याला जे चित्रपट मिळाले ते बहुतेक सामाजिक व नायिकाप्रधान.
जानकी पाठक… मनोरंजनाच्या क्षेत्रातील आता सुपरिचित चेहरा. तिचा ‘व्हॅनिला स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘झोंबिवली’ हा प्रवास तेवढाच रोचक आहे.