‘शोले’ माझ्या शालेय वयातील पिक्चर १५ ऑगस्ट १९७५ ही रिलीज तारीखही अशी की कागदावर कोरुन ठेवायला नकोच. काही चित्रपट वेगळीच कुंडली घेऊन येतात हेच खरे.
सध्या सोशल मीडियावर एका नव्या आणि गोड जोडीची चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आहे 'प्रथमेश लघाटे-मुग्धा वैशंपायन'! ही जोडी नेमकी जमली कशी हे जाणून घेण्यात सगळ्यांनाच उत्सुकता आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा…!
Previous
Next
Previous
Next
सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत आहे. यात आता आणखी एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे ज्याचं नाव आहे 'फुलराणी'! त्यानिमित्ताने चित्रपटात एक आगळीवेगळी भूमिका साकारणारा अभिनेता 'सुबोध भावे' याच्याशी मारलेल्या गप्पा...!
मराठी रंगभूमीवर एक नवंकोरं व हलकंफुलकं नाटक येऊ घातलं आहे. ज्याचं नाव आहे 'नियम व अटी लागू'! त्यानिमित्ताने या नाटकाचा लेखक व अभिनेता 'संकर्षण क-हाडे' व अभिनेत्री 'अमृता देशमुख' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
देवेंद्र दोडके… रंगभूमी, मालिका अन् चित्रपटसृष्टी या तिन्ही माध्यमांतलं खणखणीत नाणं. नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रदर्शित ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’मधील भूमिकेमुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील भूमिकेसाठी त्यांना ‘झी गौरव’ प्राप्त झालाय. व्यावसायिक रंगभूमीवर गेल्या २५ वर्षांपासून ते कार्यरत आहेत. कित्येक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या सशक्त अभिनयानं छाप पाडलेली आहे. त्यांचा हा रंजक प्रवास…
या वर्षीचा ‘बिगेस्ट फ्लॉप’ लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप (Forest Gump)’ या सुपरहिट चित्रपटाचा ऑफिशिअल म्हणजे अधिकृत रिमेक आहे. पण बॉलिवूडमध्ये काही चित्रपट असे आहेत, जे हॉलिवूडच्या चित्रपटांचे ‘अनऑफिशिअल रिमेक’ आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी
गीतकार मजरूह सुलतानपुरी हेदेखील विचाराने लेफ्टीस्ट होते साम्यवादी होते. सरकार विरुद्ध लिखाण केल्याबद्दल त्याना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले होते.
केवळ पद्धतीच नाही, तर कपड्यांची फॅशनही बॉलिवूड आणि मालिकांमधूनच सर्वदूर पसरत चालली आहे. लग्न अथवा रिसेप्शनच्या वेळी घागरा-चोली किंवा वनपीस नाही, तर ‘शालू’ हा महाराष्ट्रीयन परंपरेचा भाग होता. जो काही दिवसांत इतिहासजमा होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर संगीत- मेहंदी नाईट्स या गोष्टीही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा भाग कधीच नव्हत्या.