Skip to content Skip to sidebar Skip to footer
deepika padukone and meta voice

Deepika Padukone ठरली मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय

एकीकडे हिंदी आणि साऊथ चित्रपटांतून दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) पत्ता कट होताना दिसतोय... तर दुसरीकडे दीपिका स्वत:ची वेगळी ओळख जागतिक पातळीवर तयार करताना दिसत आहे... आजवर अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणारी दीपिका मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममधील व्हर्च्युअल असिस्टंट असून रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश देखील आहे...…

Read more

deepika padukone controversy

८ तासांच्या शिफ्ट ट्रोलिंगवर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली, “बरीच वर्ष मेल सुपरस्टार्सही….”

अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे... निमित्त तिच्या नव्या चित्रपटाचं नसून कोणत्याही चित्रपटासाठी ८ तासांचीच शिफ्ट हवी या मागणीसाठी... याच तिच्या मागणीमुळे ‘स्पिरिट’ (Spirit) आणि ‘कल्की २’ (Kalki 2) मधून तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असं सांगण्यात आलं... आता या चर्चांवर दीपिकाने मौन सोडलं असून कित्येक पुरष सुपरस्टार्सही बरीच वर्ष केवळ…

Read more

deepika padukone and shah rukh khan

बिग बजेट चित्रपटांतून दाखवला बाहेरचा रस्ता; Deepika Padukoneने पोस्ट करत केली सगळ्यांची बोलती बंद!

बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांमधून दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा पत्ता कट केल्याची बातमी सध्या सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आहे... संदीप रेड्डी वांगाच्या ‘स्पिरिट’नंतर ‘कल्की २’ (Kalki 2 movie) चित्रपटातूनही तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता... दीपिका अनप्रोफेशनल आहे असे तिच्यावर आरोपही लावण्यात आले... अशातच आता तिच्या एका पोस्टने लोकांचं लक्ष वेधलं असून ज्यांनी तिच्यावर आरोप केले…

Read more

deepika padukone and kalki 2898 ad

Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?

अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) लेक दुआ हिच्या जन्मानंतर पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे.. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये लागोपाठ ३ चित्रपटांमधून तिचा पत्ता कट झाल्याचं समोर येत आहे... दुआच्या जन्माआधी तिने सिंघम अगेन आणि ‘कल्की २८९८’ (Kalki 2898 AD) एडी हे दोन चित्रपट केले होते... आणि पुढे ‘कल्की २’ मध्येही दीपिकाचा महत्वाचा रोल असणार होता..…

Read more

bollywood superstar amitabh bachchan

Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या वयाबद्दल काय म्हणाले बिग बी

साऊथमध्ये रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी Age is just a number हे वाक्य आपल्या अभिनयानं सिद्ध केलं आहे... आजही वयाची ८० पार केली असूनही अमिताभ बच्चन यांचं अभिनय कौशल्य भल्याभल्यांना अवाक् करणारं आहे... शिवाय, यंग जनरेशनसोबत कनेक्टटेड राहण्यासाठी बिग बी सोशल मिडियावरही सक्रिय असतात... अशातच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत…

Read more

Mahavatar universe

Mahavatar Cinematic Universe : भगवान विष्णू यांच्या १० अवतारांचं युनिवर्स ७ चित्रपटांतून मांडणार!

एकीकडे बॉलिवूडमधल्या पहिल्या भव्य पौराणिक 'रामायण' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे… तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विकी कौशलच्या महावतार या चित्रपटाची देखील घोषणा करण्यात आली होती… पौराणिक चित्रपटांच्या या यादीत आता एका मोठ्या भव्य Mythological Universe ची घोषणा करण्यात आली आहे…भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हे पहिलं पौराणिक चित्रपटांचं युनिवर्स असून यात भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा मांडली…

Read more

Amitabh bachchan

Amitabh Bachchan : बिग बींच्या ऐवजी २४ वर्षांनी ‘केबीसी’चा होस्ट बदलणार? 

“रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते है…” खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे बाप आहेत अमिताभ बच्चन. ‘शोले’, ‘दीवार’, ‘शहनशाह’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारली भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे. अॅंग्री यंग मॅन अशी ओळख मिळवणारे बिग बी जितके चांगले अभिनेते आहेत तितकेच चांगल ते सुत्रसंचालकही आहेत. २००० सालापासून सुरु असलेला ‘कौन बनेगा…

Read more