मध्यंतरी इन्स्टाग्रामच्या रिल्सवर एक गाणं फार फेमस झालं होतं ते म्हणजे 'कनमनी, अनबोदु काधलन….’ मुळ तमिळ भाषेतल्या या गाण्याने मिलेनियल आणि Gen Z पोरांनाही पार वेडं केलं होतं… १९९१ मध्ये आलेल्या या गाण्याची क्रेझ २०२५ पर्यंत अगदी ताजीतवानी ठेवणारे आणि यंग कलाकारांनाही लाजवेल असे अॅक्शन सीन्स आणि चित्रपट देणारे ग्रेट कलाकार म्हणजे पद्मभूषण कमल हासन….…
हिंदी सिनेमामध्ये हिरो भलेही वयाची पन्नाशी पार केलेला असला तरी पडद्यावर त्याला नायक म्हणून स्वीकारले जाते! आता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे तिघेही पन्नाशीच्या आत बाहेर आहेत पण तरीही बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाने चित्रपट विकला जातो. नायक म्हणून त्यांना स्वीकारलं जातं. नायिकांच्या बाबत मात्र तसं नसतं. वयाची तिशी ओलांडली किंवा लग्न झाले तर…
ऐंशीच्या दशकातील तीन लोकप्रिय सुपरस्टार्सला घेऊन दिग्दर्शक प्रयागराज यांनी १९८५ साली एक चित्रपट आणला होता ‘गिरफ्तार’. यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत दक्षिणेकडील दोन सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत या तिघांना एकत्र घेऊन एक मसाला इंटरटेनमेंट सिनेमा त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावर्षीचा तो टॉप टेन यादीतील चौथ्या क्रमांकाचा हा…
मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत…
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पादूकोण, प्रभास (Prabhas) आणि कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कल्की २८९८’ एडी चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला. माणसाचं भवितव्य, पृथ्वीचा अंत या भविष्यात होऊ घातलेल्या काल्पनिक घटना या चित्रपटात दाखवल्या आहेत. तसेच, महाभारत या पौराणिक कथेला तंत्रज्ञानाची जोड देत ‘कल्की’ चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती नक्की देतो. २०२४ मध्ये…
दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Santoshi) यांनी १९९० साली आपल्या पहिल्याच चित्रपटाने क्लास आणि मास या दोन्ही क्षेत्रातील रसिकांना आकर्षित केले. चित्रपट होता “घायल”.