'वस्रहरण'च्या माध्यमातून मालवणी भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अभिनेते Digambar Naik यांनी केला. मालिका, चित्रपट किंवा नाटक मनोरंजनाचं कोणतंही माध्यम असो आपली भाषा त्यांनी पकडून ठेवली. पण इतकं असूनही इंडस्ट्रीत त्यांच्या वाटेला स्ट्रगल आलाच. अशातच एका इंटरव्ह्युत दिगंबर यांनी Aadesh Bandekar यांनी रातोरात त्यांना मालिकेतून काढल्याचा धक्कादायक खुलासा केलाय. (Digambar Naik & Aadesh Bandekar controversy)…
आपल्याकडे थाटामात लग्न करण्याची पद्धत आहे. आजवर अनेक चित्रपटांतून नायक-नायिकेचा लग्न करण्यासाठीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. मात्र, थाटामाटात घटस्फोट घेण्याची धमाल मनोरंजक गोष्ट 'मंगलाष्टका रिटर्न्स' (Mangalashtaka Returns) या चित्रपटात पाहायला मिळणार असून हा चित्रपट २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Entertainment news)
'सुलट प्रेमाची उलट गोष्ट' ही अनोखी टॅगलाइन असलेल्या 'मंगलाष्टका रिटर्न्स' या चित्रपटाचा…