बॉलिवूडमध्ये आपल्या स्वकष्टावर स्वत:चं अस्तित्व निर्माण करणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) लवकरच हॉलिवूडमध्ये जाणार आहे. विलक्षण अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य असणाऱ्या कंगनाची हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वर्णी लागली असून प्रियांका चोप्रा, दीपिका पादूकोण पाठोपाठ आता ब़लिवूडची 'क्वीन' कंगना हॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.(Bollywood news)
अनुराग रुद्द यांचं दिग्दर्शन असणाऱ्या 'ब्लेस्ड बी द एव्हिल' या चित्रपटात कंगना (Kangana…
२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी तसं भरभराटीचं होतं... वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला आले.. यात कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी' (Emergency) पासून वर्षाची सुरुवात झाली होती.. पुढे अक्षय कुमारच्या 'स्कार्य फोर्स' (Sky force) चित्रपटाने तो ऑरा पुढे नेला.. यात शाहिद कपूरच्या 'देवा' आणि अजय देवगणच्या 'आजाद' चित्रपटांचीही नावं येतात...पण वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटाचं बजेटही…
स्त्री पात्र केंद्रस्थानी ठेवून चित्रपटाची कथा मांडणारे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या जीवनातील माईलस्टोन चित्रपट म्हणजे फॅशन. १७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फॅशन आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीबद्दल अगदी खोलवर जाऊन भाष्य करतो. आज ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फॅशन हा चित्रपट रि-रिलीज करण्यात आला. जाणून घेऊयात चित्रपटाबद्दल…(Fashion Movie)
‘फॅशन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर…
पार्टीच्या आवाहनानुसार कंगना आपल्या पार्टीला भेटण्यासाठी मंडीहून दिल्लीला जात होती, या दरम्यान असं काही घडलं जे ती आयुष्यात कधीच विसरणार नाही
कंगना रणौत चा नुकताच दाक्षिणात्य डेब्यू चित्रपट ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना पहायला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे.