Skip to content Skip to sidebar Skip to footer
rishabh shetty and kantara movie

Kantara चित्रपटातील ‘पंजुर्ली’ आणि ‘गुलिगा’ हे देव कोण आहेत?

सगळीकडेच ‘कांतारा १’ ची चर्चा आहे... रिषभ शेट्टीचं उत्कृष्ट लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनयाचं कौतुक करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील... चित्रपटाची कथा तर अप्रतिम आहेच; पण विशेष आकर्षण आहे ते म्हणजे या चित्रपटात उल्लेख केलेल्या पंजुर्ली आणि गुलिगा या दोन देवतांचं... नेमकी काय आहे या दोन देवतांची कथा जाणून घेऊयात... (Panjurli and Guliga)) कांतारा चित्रपटातल्या वराह रुपम…

Read more

rishabh shetty praises dadhavatar marathi movie

Kantara 1 फेम रिषभ शेट्टीने केलं ‘दशावतार’ चित्रपटाचं कौतुक; म्हणाला,“आपल्या मातीतील चित्रपट…”

कितीही रोमॅंटिक, हॉरर, कॉमेडी चित्रपट आले तरी आपल्या मातीशी जुळलेले आणि आपली संस्कृती मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटांचा ऑरा काही वेगळाच अतो... सध्या थिएटरमध्ये दोनच चित्रपटांचा डंका वाजतोय... एक म्हणजे आपल्या मराठी मातीतला ‘दशावतार’ (Dashavatar movie) आणि दुसरा कन्नड संस्कृती आणि तेथील दैवी शक्तींचा गौरवशाली इतिहास सांगणारा ‘कांतारा : द लेजेंड-चॅप्टर १’ (Kantara : The Legend-Chapter…

Read more

Kantara Chapter 1

Kantara Chapter 1 : कांताराने पुन्हा राडा घातलाय !

सगळेच ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या बहुचर्चित कांताराचा दुसरा पार्ट दसऱ्याच्या निमित्ताने रिलीज झाला. खरं तर कांताराचा पहिला पार्ट लो बजेट आणि बिग इम्पॅक्ट वाला होता. पण हा Kantara Chapter 1 बिग बिजेट आणि बिग Impact वाला ठरला आहे. खरं तर इतक्या मोठ्या चित्रपटाचं लिखाण, दिग्दर्शन, त्यासोबतच त्यात अभिनय आणि मायथॉलॉजीकल अ‍ॅक्शन ड्रामा…

Read more

kantara chapter 1 trailer released

Kantara : The Legend Chapter 1 चित्रपटातून समोर येणार पंजुर्ली देवाचा इतिहास!

बऱ्याच दिवसांपासून ज्या पॉपर पॅक चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती त्या ‘कांतारा : द लेजंड चॅप्टर १’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे... ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित कांतारा या २०२२ मध्ये आलेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग... खरं तर साऊथ चित्रपट सीक्वेल्स नाही तर प्रीक्वेल्स काढतात आणि प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करतात... असंच वेड ‘कांतारा १’…

Read more

kantara 2

Kantara 2 : सेटवर ज्युनिअर आर्टिस्टचा मृत्यू, चित्रपटाचं शुटींग थांबवलं!

प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि हटके पाहायला आवडत असतं. अशीच काहीशी वेगळी कथा ऋषभ शेट्टीने 'कांतारा' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली होती. मुळ दाक्षिणात्य चित्रपट जरी असला तरी हिंदी भाषिक चित्रपटप्रेमींनी कांताराला भरभरुन यश मिळवून दिलं. पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर लवकरच कांताराचा दुसरा भाग येणार असून नुकताच टीझरही समोर आला होता. अशातच या चित्रपटाबद्दल एक वाईट बातमी…

Read more