Skip to content Skip to sidebar Skip to footer

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा नवा ‘करणी’ चित्रपट!

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निर्मिती केलेले अमोल कागणे यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. करणी असे या चित्रपटाचे नाव असून, उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटातील प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन चित्रपट जाहीर करण्यात आला. अमोल कांगणे यांनी त्यांच्या अमोल कांगणे स्टुडिओ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती केली…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%