Skip to content Skip to sidebar Skip to footer
kareena kapoor khan

Kareena Kapoor बॉलिवूडची अशी अभिनेत्री जी स्वत:चेच चित्रपट पाहात नाही….

बॉलिवूडची एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळख असणारी बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस... २५ वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने गाजवणारी करिना कायम विविधांगी भूमिका साकारत असते... २००० च्या सुरुवातीला प्रत्येक सामान्य मुलगी रिलेट करु शकेल अशी पात्र तिने चित्रपटात साकारली... २००० मध्ये ‘रेफ्युजी’ (Refugee movie) चित्रपटापासून सुरु झालेला तिचा चित्रपटांचा प्रवास…

Read more

karishma kapoor with kids

Karishma Kapoor : “संजय कपूरच्या संपत्तीतील एकही रुपया मला नको पण माझ्या…”

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिचा Ex नवरा संजय कपूर याच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरुन वाद विवाद सुरु झाला आहे... करोडोंची प्रोपर्टी नेमकी कुणाच्या नावावर होणार यावरुन पूर्वाश्रमीची पत्नी करिश्मा कपूर आणि संजयची कपूरची पत्नी प्रिया सचदेव यांच्यात संघर्ष सुरु असून करिश्मा तिच्या मुलांच्या हक्कासाठी कोर्टात गेली आहे...(Sunjay Kapoor property) गेल्या ३-४ महिन्यांपासून संजय कपूरची संपत्ती…

Read more

karishma kapoor and madhuri dixit

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत काम करण्यास का दिलेला नकार?

९०च्या दशकातील जनरेशनचा आवडता चित्रपट म्हणजे ‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai) ... करिश्मा कपूरचं सौंदर्य आणि माधुरी दीक्षितचं उत्कृष्ट नृत्य यांचा संगम या चित्रपटात परफेक्ट मॅच झाला होता... आणि त्यातही रोमॅंटिक भूमिकेचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याने चार चांद लावले होते... पण तुम्हाला माहित हे का धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत ‘दिल…

Read more

karishma kapoor and sanjay kapur

Karishma Kapoor : संजय कपूरची ३० हजार कोटींची प्रोपर्टी कुणाला मिळणार? कोटींच्या मालमत्तेवरून वाद

काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा EX नवरा उद्योगपती संजय कपूर याचं निधन झालं... दरम्यान, आता त्याच्या निधनानंतर त्याच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीवरुन करिश्मा कपूर, संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव यांच्यात आता वाद सुरु झाला आहे... संजय कपूरच्या ३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी नक्की कोणाकडे जाणार याकडे आता सगळ्याचंचं लक्ष लागलं आहे... (Bollywood News)…

Read more

karihsma kapoor birthday special

Karishma Kapoor : एका दिवसांत ६ चित्रपटांचं शुटींग आणि टोपणनावाची इंटरेस्टिंग स्टोरी!

निळे डोळे, मोहक सौंदर्य, अभिनय आणि नृत्याची जाण असणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने ९०चं आणि २०००चं बॉलिवूडचं दशक चांगलंच गाजवलं… राज कपूर यांची नात असूनही कधीच तिला वशीला लावून चित्रपट मिळाला नाही असं बऱ्याच मुलाखतीमध्ये करिश्मा स्वत: बोलली आहे… ३४ वर्षांपेक्षा अधिक काळ सिने-इंडस्ट्रीत काम करणारी करिश्मा राजा हिंदुस्थानी, दिल तो पागल है,…

Read more

actress karishma kapoor | Box Office Collection

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

९०च्या दशकातील क्वीन अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच तिच्या एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) निधन झालं असून पुन्हा एकदा करिश्मा कपूरच्या नात्याबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. मात्र, संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहित होतं… मात्र,…

Read more

karishma kapoor marriage photo

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज लाईफ होती धोक्यात!

९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या (Karishma Kapoor) एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) ह्रदयविकाराच्या झटक्याने १३ जून २०२५ रोजी निधन झालं. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला असून संपूर्ण सिनेइंडस्ट्री करिश्माच्या दु:खात सहभागी आहे. खरं तर दोविंदा, सलमान, शाहरुख यांच्यासोबतीने इंडस्ट्री गाजवणारी करिश्मा कपूर संजय कपूरसोबत ल्गन केल्यानंतर चित्रपटांपासून दूर गेली होती.…

Read more

anaz apna apna movie

Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने सोडलं मौन!

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या कॅट फाईटचे किस्से चाहत्यांना विशेष आवडतात. या यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि रवीना टंडन (Raveena Tondon) यांच्यातील वाद जुनाच आहे. दोन्ही अभिनेत्रींनी ९०च्या दशकातील चित्रपट गाजवले. तर एकत्रित या दोघी क्लासिक चित्रपट 'अंदाज अपना अपना' मध्ये दिसल्या होत्या. पण संपूर्ण शुटींगवेळी त्यांच्यात वाद सुरू असल्याचं मध्यंतरी आमिर खान बोलला होता. आता इतक्या…

Read more

sonali bendre

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!

हिंदीत कौटुंबिक चित्रपटांचे जादूगर म्हणजे सूरज बडजात्या. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक कौटुंबिक आणि आपल्या संस्कृतीला सेलिब्रेट करणारे चित्रपट  त्यांनी दिले. त्यापैकी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’. या मल्टिस्टारर चित्रपटात कोणताही कलाकार दुसऱ्या कलाकाराचा अभिनय मागे पडू देणार नाही याची विशेष काळझी सूरज यांनी घेतलेली नक्कीच…

Read more

aishwerya rai

Aishwerya Rai :  ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!

स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) सध्या चित्रपटांपासून विशेषत: बॉलिवूडपासून लांबच आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ (ponniyin selvan) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकलेली ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसतात. ऐश्वर्या रायने तिच्या एकूण चित्रपटांच्या कारकिर्दित हिट चित्रपट जरी दिले असले तरी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. १९९४…

Read more