Skip to content Skip to sidebar Skip to footer

Suneil Shetty : सुशांत सिंह राजपूतनंतर कार्तिक आर्यनचं करिअर संपवण्याचा प्रयत्न?

बॉलिवूडमधला हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याचं २०२० मध्ये निधन झालं... त्याच्या मृत्यूमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील खऱ्या अर्थाने सुपर टॅलेंटेड असणारा कलाकार आपण गमावला... बॉलिवूडमध्ये येताना कुठल्याही गॉडफादरचा हात डोक्यावर नसताना सुशांतने छोटा पडदा ते मोठा पडदा असा प्रवास त्याने पुर्ण केला... एकीकडे अभिनेता म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करणाऱ्या सुशांतचा मृत्यू आत्महत्या होती…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%