बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक ऐतिहासिक, थ्रिलर, क्राइम, हॉरर चित्रपट येताना दिसत आहेत… यात सीक्वेल्सही नक्कीच आहेत… खरं तर प्रेक्षक नव्या चित्रपटांच्या कथा पाहण्यापेक्षा गाजलेल्या हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत… मग यात 'केजीएफ', 'सालार', 'दृष्यम ३' या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख व्हायला हवाच… पण सध्या काही स्टार कलाकार त्यांच्या इतर…
प्रेक्षकांना सध्या हिंदीपेक्षा साऊथ चित्रपटांनी आणि त्यातही साऊथ अॅक्शन चित्रपटांनी विशेष भूरळ घातली आहे. गेल्या काही वर्षांपासून खरं तर भारतीय कलाकार विविध भाषेतील चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारताना अधिक दिसत आहेत. पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणारे बॉलिवूड स्टार्स आता साऊथ इंडस्ट्रीत महत्वाच्या भूमिका करताना दिसत आहेत. आता या कलाकारांच्या यादीमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन…
‘जयकांत शिक्रे…’ नाव उच्चारलं तरी या व्यक्तीचा तिरस्कार वाटतो आणि रागही येतो. एखादा कलाकार जेव्हा खलनायक साकारतो त्यावेळी प्रेक्षकांना त्याचा मनापासून राग आला तर समजायचं पठ्ठ्याने उत्तम काम केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्यांनी खलनायक साकारले आणि त्यापैकी एक म्हणजे प्रकाश राज (Prakash Raj). दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी पाठोपाठ हिंदीतही आपलं नाव आणि आपला दरारा निर्माण करणाऱ्या…
केजीएफ: चॅप्टर 2 हा चित्रपट कोलार गोल्ड खाणीच्या कहाणीवर आधारित आहे. कथानकाबद्दल अजून काही सांगत नाही कारण तो स्पॉईलर होईल. तसंही या लेखमालेमध्ये आपण चित्रपटाच्या कथेबद्दल नाही तर, पडद्यामागच्या कथेबद्दल माहिती घेतो. तर त्याबद्दल थोडंसं.