कहानी पुरी फिल्मी है ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील केजीएफ: चॅप्टर 2 हा चित्रपट कोलार गोल्ड खाणीच्या कहाणीवर आधारित आहे. कथानकाबद्दल अजून काही सांगत नाही कारण तो स्पॉईलर होईल. तसंही या लेखमालेमध्ये आपण चित्रपटाच्या कथेबद्दल नाही तर, पडद्यामागच्या कथेबद्दल माहिती घेतो. तर त्याबद्दल थोडंसं.Byमानसी जोशी02/05/20220CommentsRead more