Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kiara-Kartik

कार्तिक-कियाराच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

दोन मिनिटे छत्तीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये लग्नानंतरचे प्रेम दाखवण्यात आलेले आहे. कार्तिक आर्यन ज्या रोल्ससाठी प्रसिद्ध आहे, तोच ‘चॉकलेट लवर बॉयचा’ रोल साकारताना तो दिसतोय. कार्तिक आर्यन आपल्या पात्राशी पूर्णपणे एकरूप झालेला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो. कियारा अडवाणी देखील आपल्या अभिनयाने व सौंदर्याने ट्रेलरला अजून आकर्षक करताना दिसून येते.

Read more