बॉलिवूड इंडस्ट्रीत गेले ३० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukherjee) लवकरच तिच्या डॅशिंग अवतारात परतणार आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा तिसरा भाग ‘मर्दानी ३’ (Mardaani 3) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. एकीकडे तिच्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असताना दुसरीडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा राणी शिवानी…
सिनेमाचे व्यसनी एक गोष्ट नक्कीच मान्य करतील, आज ‘हम आपके है कौन’ (१९९४) पडद्यावर आला असता तर तो एकाच वेळी दोन भागांत निर्माण झाला असता. एवढ्यावरच ही लांबी थांबली नसती तर, पहिला भाग दोन मध्यांतरांसह चार तासांचा भव्य दिव्य दिमाखदार कलरफुल चित्रपट आणि दुसरा भागही असाच पारंपरिक मसालेदार मनोरंजक असा चित्रपट असला असता. दोन्हीत गीत,…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherjee) यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे... त्यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर यावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे... अशातच राणी आणि शाहरुखचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे… काय आहे या व्हिडिओ मागचं रहस्य जाणून घेऊयात..(Entertainment News)
राणी मुखर्जी…
सध्या सिनेप्रेमींमध्ये फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची जोरदार चर्चा चालू आहे. खरे तर तो कुठेला सिनेमा आहे, हे सांगायची अजिबातच गरज नाहीये. कारण सगळ्यांनाच माहित आहे बॉक्स ऑफिसवर सिंह गर्जना करण्यासाठी येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा 'छावा' (Chhaava). हो, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Laxman Utekar) आणि विकी कौशल अभिनित 'छावा' हा सिनेमा उद्या १४ फेब्रुवारी रोजी…