अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने आतंरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत आपल्या शिरपेचात फिल्मफेअर पुरस्काराच्या रुपात मानाचा तुरा रोवला... लापता लेडीज या चित्रपटातील मंजू माई चित्रपटासाठी छायाला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेता प्रतिक गांधी याच्या हस्ते जरी छालाला पुरस्कार मिळाला असला तरी शाहरुख खान याने दिलेली मिठी आणि केलेलं कौतुक फार विलक्षणीय…
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटसृष्टीची शान वाढवणाऱ्या छाया कदम हिला नुकताच पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला... ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दिग्गजांच्या यादीत छाया कदम (Chhaya Kadam) हिचं नाव सर्वोत्कृष्ट सहायय्क अभिनेत्री या कॅटेगरीत तिला हा पुरस्कार किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ (Laapata Ladies) या चित्रपटासाठी देण्यात आला... विशेष म्हणजे हा पुरस्कार घेतल्यानंतर चक्क शाहरुख खान याने छायाला…
हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर २०२५ चा सोहळा नुकताच संपन्न झाला... यंदाच्या ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 'लापता लेडिज' (Laapata Ladies) आणि 'किल' (Kill Movie) या चित्रपटांनी विशेष बाजी मारली... तसेच, २५ वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अभिषेक बच्चन याला पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला... जाणून घेऊयात यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांची नावं... (Filmfare Awards 2025)
फिल्मफेअर २०२५ विजेत्यांची नावं...…
सिनेसृष्टीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'ऑस्कर'. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कारांकडे पाहिले जाते. 'ऑस्कर' मिळवणे हे सिनेसृष्टीत कामं करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. भारताच्या वाट्याला हे ऑस्कर पुरस्कार फारच मोजके आले आहेत. मात्र आपल्या देशातील सर्वच नामी कलाकार मंडळी हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
दरवर्षी भारताकडून काही…
२०११ साली आमिर खान यांनी ‘धोबी घाट’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट निर्माण केला होता. आमिर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने समीक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे चित्रीकरण कुठेही स्टुडिओत न होता थेट लोकेशनवर जाऊन…