आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा आहे… पाकिस्तानातील भारतीय स्पायची कथा या चित्रपटात दाखवली असून काही सत्य घटनांवर आधारित प्रसंगावरुन चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे… चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहेच, शिवाय अक्षय खन्नाचा यातील डान्स आणि त्यावर तयार झालेले रिल्स विशेष लक्षवेधी ठरत आहेत… या पाठोपाठ आणखी एक ट्रेण्ड सध्या गाजतोय…
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत २४० पेक्षा जास्त प्रवाश्यांचं निधन झालं आहे. एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. या भयानक अपघातानंतर आता बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) हिची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एअर इंडियाच्या विमानातून प्रवास केला होता आणि त्यावेळी प्रवास करताना झालेल्या गैरसोयीबद्दल राग व्यक्त केला…