Skip to content Skip to sidebar Skip to footer
laxmikant berde gifted kolhapuri to neena gupta

Neena Gupta यांनी ‘कोल्हापुरी’ चपलेचा व्हिडिओ शेअर करत लक्ष्मीकांत बेर्डेंचे मानले आभार!

महाराष्ट्रातल्या असंख्य गोष्टी जगात भारी आहेत… त्यातच कोल्हापूरी चपलेचा नादच वेगळा… प्राडा (PRADA Fashion Brand) या फॅशन ब्रॅण्डने त्यांच्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्ये कोल्हापूरी चपलांना प्रमोट केलं.. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरी चपलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली हे चांगलंचं आहे पण त्यांनी कुठलंच प्रेडिट न देता स्वत:चं प्रोडक्ट असल्याचं सांगितलं. गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या कोल्हापूरातल्या या 'कोल्हापुरी'ची क्रेझ जगभरात असून…

Read more

kareena kapoor in desi look

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; Pradaला टोमणा मारत बेबो म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून 'प्राडा' (PRADA) या ब्रॅण्डला भारताचा विरोध सहन करावा लागतोय… काही दिवसांपूर्वी झालेल्या एका फॅशन शो मध्ये आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरी चपला त्यांच्या मॉडल्सने घातल्या होत्या आणि भारताला क्रेडिटही दिलं नसल्यामुळे त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं… आता या प्रकरणावर अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिने सुचक सोशल मिडिया पोस्ट करत प्राडाला टोमणा मारला…

Read more