मराठी चित्रपटांना कायम रिलीज झाल्यानंतर बॉलिवूड चित्रपटांचा सामना करावा लागतोच... त्यात आता भर म्हणून साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांचीही भर पडली आहे... असंच काही चित्र सध्या दिसतंय... आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाची सगळीकडेच हवा आहे... ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकंना वेड लावलं आहे... परतुं, या सगळ्यात क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' (Uttar…
लेखक-गीतकार अशी ओळख असणाऱ्या क्षितीज पटवर्धन यांनी नुकतीच ‘उत्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सगळीकडेच दिग्दर्शक आणि अभिनेत्याचं कौतुक होत असताना अभिनय लक्ष्मीकांत बेर्डेसाठी क्षितिजनं एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी असं लिहिलं आहे की, “सोशल मिडियावर अभिनय टार्गेट केलं…
बघा… खरं सांगू तर आजची genZ पिढी ही नुसती फोनमध्ये बुडालेली असते. AIमुळे जरी ही पोरं इन्होवेटिव्ह होत असली तरी पण त्यांचं स्वतःच्या आईसोबतचं भावनिक नातं आजही तसंच टिकून आहे का? याचीच गोष्ट सांगितली आहे, क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ या चित्रपटात… एक प्रेमळ स्वभावाची सोज्वळ आई आणि एक फ्रस्ट्रेट असलेला फटकळ मुलगा… यांची ही सुंदर…
नातेसंबंधांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो यात शंकाच नाही... असंच एक अतुट नातं असतं आई आणि मुलाचा... अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या 'उत्तर' या आगामी चित्रपटातून आई-मुलाचं आजच्या पिढीतलं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे... विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत... आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट…