'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2 Movie) चित्रपटामुळे सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) चांगलीच चर्चेत आहे... मात्र, आता चित्रपटासोबतच साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि मृणाल एकमेकांना डेट करत असण्याच्या चर्चांना खास उधाण आलं आहे... सोशल मिडियावर अलिकडेच दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये धनुषने मृणालचा हात हातात धरला होता आणि दोघे…
प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमा यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं आहे.