१२ डिसेंबर १९८० या दिवशी मुंबईच्या मिनर्व्हा टॉकीजला पुन्हा एकदा सजवले गेले होते कारण या दिवशी रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ हा चित्रपट इथे प्रदर्शित होणार होता. त्याच्या आधीच्या दिवशी ११ डिसेंबरला ‘शोले’ हा चित्रपट इथून उतरवला गेला होता. सलग पाच वर्ष एकाच थिएटरमध्ये मुक्काम केलेल्या ‘शोले’ ने जागतिक विक्रम तर केलाच होता पण रसिकांनी शेवटच्या…