अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) हिने आतंरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करत आपल्या शिरपेचात फिल्मफेअर पुरस्काराच्या रुपात मानाचा तुरा रोवला... लापता लेडीज या चित्रपटातील मंजू माई चित्रपटासाठी छायाला यंदाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेता प्रतिक गांधी याच्या हस्ते जरी छालाला पुरस्कार मिळाला असला तरी शाहरुख खान याने दिलेली मिठी आणि केलेलं कौतुक फार विलक्षणीय…